Richest Area in Pune Maharashtra Where Live Many Millionairs Peoples | मुंबईपासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे महाराष्ट्रातील श्रीमंत शहर; ‘या’ शहरात आहे गडगंज श्रीमंत परिसर, भारतातील ऑक्सफोर्ड अशी ओळख


Richest Area in Pune: भारत हा एक विकसनशील देश आहे. भारताला सर्जनशील केंद्र आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलुरु, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, सुरत, विशाखापट्टणम यासारखे शहर ही श्रीमंत शहर म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्रातील असंच एक शहर जे श्रीमंत परिसरासाठी चर्चेत आलं आहे. 

शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा जपणारा महाराष्ट्रातील परिसर म्हणजे पुणे. पुणे शहर हे मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाते. मुंबई प्रमाणेच पुण्यात देखील अनेक उच्चभ्रू परिसर आहेत. येथे गडगंज श्रीमंत व्यक्तींची वस्ती आहे. 

महाराष्ट्रातील राजधान मुंबई हे पहिलं श्रीमंत शहर आहे तर पुणे हे दुसरं श्रीमंत शहर आहे. शिक्षण, संस्कृती आणि व्यापाराचे मुख्य केंद्र म्हणून पुणे ओळखले जाते. तसेच पुणे हे भारतीय आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. अशावेळी आपण पुण्यातील श्रीमंत परिसरांची माहिती जाणार घेणार आहोत. 

कोरेगाव पार्क 
पुण्यातील श्रीमंत परिसरातील एक परिसर म्हणजे कोरेगाव पार्. जे पुणे शहराच्या पूर्वेकडे आहे. हे परिसर शहरातील केंद्राशी जोडला गेला आहे. या ठिकाणी शाळा, मॉल, हॉस्पिटल सारख्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. 

कल्याणी नगर 
कल्याणी नगर परिसर हा पुण्यातील दुसरा श्रीमंत परिसरापैकी एक आहे. येथे देखील श्रीमंत व्यक्तीमत्व जास्त राहतात. एवढंच नव्हे तर या एरियाला कर्मशियल देखील अधिक मागणी आहे. या शहारत मॉल, शिक्षण संस्था आणि हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे. 

औंध 
पुण्यातील औंध परिसरातील अनेक मान्यवर आणि दिग्गज मंडळी राहतात. महत्त्वाचं म्हणजे हा परिसर एअरपोर्टजवळ आहे . तसेच हा परिसर शहरातील इतर भागांशी देखील जोडला गेला आहे. तसेच येथे अनेक शिक्षण संस्था आहे. 

मॉडल कॉलनी 
मॉडल कॉलनी हा परिसर पुण्यातील पॉश एरिया म्हणून ओळखला जातो. या परिसरातून शहाराला चांगली कनेक्टिविटी आहे. या परिसरात शाळा, मॉल, रुग्णालये मोठ्या प्रमाणात आहे. 

एनआयबीएम रोड
हा परिसर एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे. या परिसरात अनेक व्हिला आणि उंच अपार्टमेंट आहे. येथून मगपट्टा, कोंढवा आणि कल्याणी नगर परिसराला चांगली कनेक्टिविटी आहे. हा डाटा मॅजिकब्रिक्स सारखा आहे. 



  • Related Posts

    India Pakistan War Pakistan attacked 26 cities of India Sofia Qureshi’s big revelation about the attack

    India Pakistan War : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरुच असून युद्धस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई संरक्षण दलाने अनेक मिसाईव आणि ड्रोन नष्ट केले. भारताने त्यांच्या…

    Operation Sindoor india pakistan war Centre granted the Chief of Army Staff powers to call out all officers and enrolled personnel of the Territorial Army know latest updates

    India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु असणाऱ्या तणावाच्या धर्तीवर सध्या केंद्र शासनाच्या अनेक उच्चस्तरिय बैठका पार पडत आहेत. गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि सैन्याच्या तिन्ही तुकड्यांचे…

    Leave a Reply