India Pakistan War Pakistan Rocket attack at Jammu airport explosions heard at 8 10 places


Jammu Airport Attack :  आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवताना दिसत नाहीय. जम्मूमधील विमानतळावर पाकिस्तानने हल्ला केल्याची ताजी माहिती समोर आली आहे. जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे.  8 – 10 ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले आहेत. भारतीय सैन्याने त्यांचे हल्ले हाणून पाडले आहेत. जम्मूमध्ये सायलनचा आवाज ऐकू येत आहे. शिवाय संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॉकआउट करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, वैष्णोदेवीमध्येही ब्लॅकआउट करण्यात आले आहे.

 



  • Related Posts

    India Pakistan War Pakistan attacked 26 cities of India Sofia Qureshi’s big revelation about the attack

    India Pakistan War : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरुच असून युद्धस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई संरक्षण दलाने अनेक मिसाईव आणि ड्रोन नष्ट केले. भारताने त्यांच्या…

    Operation Sindoor india pakistan war Centre granted the Chief of Army Staff powers to call out all officers and enrolled personnel of the Territorial Army know latest updates

    India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु असणाऱ्या तणावाच्या धर्तीवर सध्या केंद्र शासनाच्या अनेक उच्चस्तरिय बैठका पार पडत आहेत. गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि सैन्याच्या तिन्ही तुकड्यांचे…

    Leave a Reply